अनु. क्र. | सुविधा |
---|---|
०१ | १ रु. मध्ये शेतकऱ्यांना सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपावेतो जेवणाची सुविधा | ०२ | भव्य व सुसज्य प्रशासकीय इमारतीची उभारणी | ०३ | शेतकरी निवास व्यवस्था | ०४ | संपूर्ण यार्डचे सिमेंटीकरण | ०९ | गुरांकरिता शेडची व्यवस्था | १० | महिला व पुरुषाकरिता शैच्छालयाची व्यवस्था | ११ | पिण्याच्या पाण्याकरिता आर. ओ. प्लांट सह प्याऊची सुविधा | १२ | दैनंदिन शेतमालाची आवक व भाव प्रसिद्धीकरिता एलईडी टिकर बोर्डची व्यवस्था |